Untitled-1 copy.png
महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रशिक्षण प्रबोधिनी मार्फत अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षणाकरीता विविध विषयाचे प्रशिक्षण तज्ञ /प्रशिक्षक यांनी ppt ,लेख इत्यादी व्दारे संकलन व मांडणी करून pdf file स्वरूपात तयार केलेले आहे. सदर माहितीचा आपल्या कार्यालयीन कामकाजात उपयोग व्हावा या करीता या माध्यमातून प्रकाशित….